सलून-ब्युटी पार्लर सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2025

सलून-ब्युटी पार्लर सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ



मुंबई - आजपासून राज्यभरातील सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील देण्यात येणाऱ्या सुविधा नुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांची माहिती आहे. सलून व ब्युटी पार्लर सेवेतील दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad