मुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले. (65.11 percent polling in the state)
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी -
अहमदनगर - ७१.७३ टक्के,
अकोला - ६४.९८ टक्के,
अमरावती - ६५.५७ टक्के,
औरंगाबाद- ६८.८९ टक्के,
बीड - ६७.७९ टक्के,
भंडारा - ६९.४२ टक्के,
बुलढाणा - ७०.३२ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
धुळे - ६४.७० टक्के,
गडचिरोली - ७३.६८ टक्के,
गोंदिया - ६९.५३ टक्के,
हिंगोली - ७१.१० टक्के,
जळगाव - ६४.४२ टक्के,
जालना - ७२.३० टक्के,
कोल्हापूर - ७६.२५ टक्के,
लातूर - ६६.९२ टक्के,
मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
नागपूर - ६०.४९ टक्के,
नांदेड - ६४.९२ टक्के,
नंदुरबार- ६९.१५ टक्के,
नाशिक - ६७.५७ टक्के,
उस्मानाबाद - ६४.२७ टक्के,
पालघर - ६५.९५ टक्के,
परभणी - ७०.३८ टक्के,
पुणे - ६१.०५ टक्के,
रायगड - ६७.२३ टक्के,
रत्नागिरी - ६४.५५ टक्के,
सांगली - ७१.८९ टक्के,
सातारा - ७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग - ६८.४० टक्के,
सोलापूर - ६७.३६ टक्के,
ठाणे - ५६.०५ टक्के,
वर्धा - ६८.३० टक्के,
वाशिम - ६६.०१ टक्के,
यवतमाळ - ६९.०२ टक्के मतदान झाले.
No comments:
Post a Comment