राष्ट्रवादीचे ड्रग्ज विरोधात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2024

राष्ट्रवादीचे ड्रग्ज विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दि २/७/२०२४ रोजी, के सी कॉलेज, व एच आर कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे अमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधात आंदोलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad