दक्षता पथकाला या परिसरात गेल्या काही महिन्यांत संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. त्यामुळे वीजजाळ्याची तपासणी केल्यावर विजेची थेट पुरवठा जोडणी आढळून आली. इलेक्ट्रोप्लेटिंग व्यवसायासाठी थ्री-फेज थेट वीज पुरवठ्याचा बेकायदा वापर उघड झाला. येथे तीन वर्षे आणि नऊ महिन्यांच्या कालावधीत सहा लाख ८८ हजार २३९ युनिटची चोरी झाली. त्याचे मूल्य एक कोटी ३३ लाख पाच हजार २०९ रुपये आहे.

No comments:
Post a Comment