मुंबई - आज पहाटे ०४.४५ वा गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT 8673 यांच्यामध्ये अपघात झाला आहे. अपघातामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका लहान मुलगी अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असुन ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते. हायवे वरची वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. (9 dead in Mumbai Goa Highway Accident)
Post Top Ad
19 January 2023
मुंबई गोवा हायवेवर अपघात, 9 जणांचा मृत्यू
Tags
# महाराष्ट्र
Share This
About JPN NEWS
महाराष्ट्र
Tags
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment