बचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2023

बचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप


मुंबई - मागील 15 वर्षापासून कुर्ला पश्चिम विभागात महालक्ष्मी महिला बचत गट आणि मंगलमूर्ती महिला बचत गटच्या माध्यमातून अध्यक्षा मंंगला नायकवडी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या खंबीर केले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना धनादेश वाटप केले. यावेळी पल्लवी पहुरकर, मनिषा पारकर, माधुरी अडसूळ, प्रिया निलंकर, सपना गुरव, सारिका देवरे, करुणा सातपुते आदि उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad