मुंबई - मुंबई महापालिका भाजपा कार्यालय प्रमुख संदेश राणे यांच्या नागपाडा येथील घरी गेले ४० वर्षे गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यंदा पुठ्ठयापासुन आरास करण्यात आली आहे. भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राणे यांच्या घरी जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
Post Top Ad
02 September 2022
श्रीगणेश दर्शनासाठी किरीट सोमय्या राणेंच्या घरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment