मुंबई - शिवसेनेच्या मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर (ShivSena MP) एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
माझ्या विरोधात लेखी तक्रार एका महिलेने दिली आहे. ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करणअयाच्या उद्देशाने हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment