मुंबई - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने आणि पालिकेच्या निधीमधून सायन कोळीवाडा प्रभाग १७६ मध्ये हेमंत मांजेरकर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि नवीन महापालिका इमारत A ४ ते ७ च्या दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आज (२५ जानेवारी २०२२) झाले. या कार्यक्रमाला एफ नॉर्थ वॉर्ड, काँग्रेसचे अध्यक्ष हुकुमारज मेहता, इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते
Post Top Ad
25 January 2022
रवी राजा यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काँक्रीटीकरण, इमारतीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment