कोरोनामुळे चिंताग्रस्त परिस्थिती बनलेल्या धारावीत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. शनिवारी ४ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २५६० झाली आहे. यापैकी २२३५ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७२ रुग्ण उपचार घेत आहेत. दादर येथे ३२ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १८०७ झाली आहे. यापैकी १२५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४८२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. माहिम येथे २३ कोरोनाबाधित आढळले असून एकूण रुग्णसंख्या १७१८ झाली आहे. त्यांच्यापैकी १४२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २२४ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Post Top Ad
01 August 2020
Home
Unlabelled
मुंबईत १०५९ नवीन रुग्ण - ४५ रुग्णांचा मृत्यू
मुंबईत १०५९ नवीन रुग्ण - ४५ रुग्णांचा मृत्यू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment