विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2019

विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये


मुंबई, दि. 1 : मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2019 पासून नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. विधानपरिषद व विधानसभेचे आजचे कामकाज राष्ट्रगीताने संपले आणि सभागृह संस्थगित करण्यात आले.

Post Bottom Ad