मुंबई - राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयात 77 टक्के अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे 58 टक्के अधिकारी व कर्मचारी कामावर उपस्थित होते. मंत्रालयात अ आणि ब गटाची 85.50 टक्के, क गटाची 79.54, ड गटाची 65.28 टक्के अशी एकूण 77.34 टक्के उपस्थिती होती. तर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे 58 टक्के अधिकारी व कर्मचारी कामावर उपस्थित होते.
Post Top Ad
08 August 2018
संपाचा परिणाम नाही - मंत्रालयात ७७ टक्के उपस्थिती
Tags
# महाराष्ट्र
Share This
About JPN NEWS
महाराष्ट्र
Tags
महाराष्ट्र
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.