File Photo
मुंबई - भायखळा शकील स्ट्रीट येथील अब्दुल मेंशन बिल्डिंग मधील चार माजली इमारतीमधील टॅरेसवरील स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत प्रवीण हसन खान (५०) ही महिला जखमी झाली. जखमी महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्नालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वेद अली यांनी सांगितले.