घाटकोपर विमान दुर्घटना, दोषी आढळल्यास मालकाविरूध्द गुन्हा - ‎मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2018

घाटकोपर विमान दुर्घटना, दोषी आढळल्यास मालकाविरूध्द गुन्हा - ‎मुख्यमंत्री

नागपुर - मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या चार्टर्ड विमान दुर्घटनेची नागरी उड्डान विमान संचालनालय (डीजीसीए) मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त करून अहवालानुसार दोषी आढळल्यास विमान मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ‎सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

Post Bottom Ad