मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातून गरीब व गरजू रुग्ण उपचार घेत असतात. आर्थिक परिस्थितीमुळे त्याना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आहार मिळत नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळ संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी आणि पपई सारखी पौष्टिक फळे द्यावीत अशी मागणी भाजपाचे नगरसेवक सुषम सावंत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
Post Top Ad
03 April 2018
पालिका रुग्णालयातील रुग्णांना रोगप्रतिकारक फळे द्या
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.