महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जणांची बिनविरोध निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2018

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जणांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. यात केतकर केशव चिंतामण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), चव्हाण वंदना हेमंत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), जावडेकर प्रकाश केशव (भारतीय जनता पार्टी), देसाई अनिल यशवंत (शिवसेना), राणे नारायण तातू (भारतीय जनता पार्टी), व्ही.मुरलीधरन (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे, असे महाराष्ट्र विधीमंडळाचे उपसचिव तथा द्विवार्षिक निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad