भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची आरास करणाऱ्या या मंडळाने यावर्षी शिर्डीच्या साईबाबा यांच्या समाधी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. शिर्डी वरून साईंच्या पादुका ही दाखल झाल्या आहेत.
Post Top Ad
27 August 2017
अमित शाह यांनी घेतले आशिष शेलार यांच्या बाप्पाचे दर्शन
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.