मुंबई - सॅनिटरी पॅड GST तून वगळण्यासाठी लातूरच्या विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे या आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यावेळी प्रदेश सचिव-स्वाती मानेकांचन पाटील-मुंबई सचिव, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा-पुष्पा हरियाण, दक्षिण मध्य जिल्हा अध्यक्षा-वंदना माने, भायखळा तालुका अध्यक्षा- चंदनाताई साळुंके, बांद्रा तालुका अध्यक्षा-हर्षा मिश्रा, कुलाबा तालुका अध्यक्षा - प्रियांका चोरगे, भायखळा तालुका उपाधक्ष्या-नंदा जाधव, वॉर्ड नं 207 च्या उपाध्यक्ष - सुप्रिया जाधव व इ. पदाधिकारी उपस्थितीत होत्या.