जी/उत्तर विभाग महानगर पालिका, प्रभाग क्र. १९२ मधिल परिरक्षण, पर्यावरण, उद्यान, घनकचरा, जलकामे, धुम्र फवारणी विभागातील कर्मचाऱ्याना महानगर पालिका कार्यालयात शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांच्या वतीने व सहाय्यक आयुक्त - बिराजदार यांच्या हस्ते मोफत पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी पालिका अभियंते, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, रिमा पारकर - महिला शाखासंघटक, रुषाली पेडणेकर- महिला उपविभाग संघटक, पालिका कर्मचारी व शिवसैनिक उपस्थितीत होते.
Post Top Ad
21 June 2017
नगरसेविका प्रिती पाटणकर यांच्या वतीने पालिका कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.