मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेच्या दरवर्षी अर्थसंकल्पात विविध प्रकल्प , विकासकामे आदी तरतूद केलेल्या निधीचा पूर्ण वापर न करता शिल्लक निधी विविध बँकांमध्ये मुदत ठेवींमध्ये वळविली आहे यास पालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांच्यासह सर्व पक्षीय गटनेते, नगरसेवक यांनी तीव्र आक्षेप घेवून कडाडून विरोध केला त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेने 61 हजार कोटींच्या मुदत ठेवीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत
पालिका अर्थसंकल्पातील तरतूद निधीचा वापर संपूर्ण मुंबईकरांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी विकासकामासाठी आणि प्रकल्पांसाठी करायला हवा त्याऐवजी 20 ते 25 टक्के एवढ्याच निधीचा वापर केला जातो उवॅरित निधी बँकेतील मुदत ठेवींकडे वळविला जातो या मुदतठेवी स्वरूपात पालिकेचे चक्क 61 हजार 510 कोटी रुपये विविध बँकांमध्ये जमा असून 4500 कोटींचे व्याज पालिकेला मिळत आहेत तर करवाढ , शुल्कवाढ का करावी लागले असा सवाल पालिका सभागृहात करण्यात आला तसेच 61 हजार 510 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीबाबत वतॅमानपत्रात बातम्या पसिध्द झाल्याने नागरिकांमध्ये संभमाचे वातावरण पसरले आहे पालिका अथॅसंकल्पातील तरतूदींचा वापर नीटपणे करित नसल्याने त्याचा विकासकामे रखडतात. दुसरीकडे शिल्लक निधी मुदत ठेवीत गुंतवला जातो हे योग्य नाही पालिकेने 61 हजार कोटी च्या ठेवी कोणत्या बँकेत किती र-वरपात आहेत त्यावर कशाप्रकारे व्याज मिळते, नेमके किती व्याज मिळते याबाबत पालिकेने सखोल माहिती दयावी अशी मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली.

भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी सभागृह नेत्याच्या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देत र-थायी समिती बैठकीत मुदत ठेवीबाबत नेहमी माहिती दिली जाते अर्थसंकल्पातील तरतूद निधीचा वापर 20 टक्के एवढाच होता असल्याने उर्वरित निधी मुदत ठेवींकडे वळवला जातो पालिकेने मुदत ठेवीवर मिळणाऱ्या 4500 कोटी रुपये व्याजाचा वापर मुंबईकरांना करसवलत देण्यासाठी करावा तसेच पालिकेने मालमत्ता कर कारपेट ऐवजी बिल्टअप एरियावर वसूल केला असून तो 1200 कोटींचा जादा कर मुंबईकरांना परत करावा आणि अर्थसंकल्पातील शिल्लक रक्कम मुदत ठेवीत गुंतवणे चुकेचे असून 4500 कोटीचे मुदत ठेवीवरील व्याज रक्कमेतून रर-त्यांवरील खड्डे बुजवावेत, मुंबईकरांवर करवाढ लादू नये माजी महापौर र-नेहल आंबेकर यांनी अर्थसंकल्पातील 100 टक्के तरतूदींचा वापर करण्यात पालिका अपयशी ठरली आहे अशी टीका ही केली तर काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी मुंबईवासियांना रर-ते, र-वच्छता पाणी आदि समस्या का भेडसावतात असा सवाल करत पालिकेने यापुढे करवाढ , दरवाढ केल्यास काँग्रेस रर-त्यावर उतरेल असा इशारा दिला.