यंदाच्या अर्थसंकल्पात मास्टर प्लान आॅफ युनिव्हर्सिटी आॅफ मुंबई विद्यानगरी अँड अदर अपकमिंग कॅम्पसेससाठी १.०० कोटी, झी झ्रझियान-लीन सेंटर फॉर इंडिया- चायना स्टडिजसाठी ५०.०० लक्ष आणि सेंटर फॉर युरोपियन स्टडिजसाठी १५ लाखांची तरतूद आहे. विशेष उपक्रमांत पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित २०० एकर जागेवर ट्रायबल विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर विशेष कौशल्याआधारित अभ्यासक्रमांना सुरुवात होणार असून पालघर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.