महापरिनिर्वाण दिन - बँक ऑफ इंडियाच्या वतीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2016

महापरिनिर्वाण दिन - बँक ऑफ इंडियाच्या वतीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन

बँक ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भीम अनुयायांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन होते. बँक ऑफ इंडियाच्या वतीने गेले ३१ वर्षे सातत्याने शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे शांताराम बागुल यांनी सांगितले.


Post Bottom Ad