महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 11 विशेष गाड्यांचे नियोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2016

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 11 विशेष गाड्यांचे नियोजन

६.१२.२०१५ रोजी होणाऱ्या भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मध्य रेलवेने नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस (3 विशेष), छत्रपती शिवाजी टर्मिनस / दादर ते सेवाग्राम - अजनी -नागपूर अशा (6 विशेष) आणि सोलापूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस (2 विशेष) गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाड्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 

अ) नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष गाड्या
1. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 4.12.2016 रोजी 2355 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 1435 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून 5.12.2016 रोजी 0750 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 0010 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5.12.2016 रोजी 1555 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 1135 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचेल.

ब) छत्रपती शिवाजी टर्मिनस/दादर-नागपूर/अजनी/सेवाग्राम विशेष गाड्या
1. विशेष गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6.12.2016 रोजी 1605 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 0810 वाजता अजनी येथे पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6.12.2016 रोजी 1840 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 1030 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक.01253 दादर, मुंबई येथून 6/7.12.2016 मध्य रात्री 0040 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 1800 वाजता नागपूरला पोहोचेल.
4. विशेष गाडी क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 7.12.2016 रोजी 1235 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 0330 वाजता नागपूरला पोहोचेल.
5. विशेष गाडी क्रमांक 01257 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून 8.12.2016 रोजी 1840 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 1210 वाजता नागपूरला पोहोचेल.
6. विशेष गाडी क्रमांक 01259 दादर, मुंबई येथून 7/8.12.2015 मध्य रात्री 0040 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (8.12.2016) 1800 वाजता नागपूरला पोहोचेल.
विशेष गाड्यांसाठी थांबे :
दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला,मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव,पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

क) सोलापूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष गाड्या
1. विशेष गाडी क्रमांक 01315 सोलापूर येथून 5.12.2016 रोजी 1720 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 0120 वाजता मुंबईला पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01316 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6/7.12.2016 मध्य रात्री 0025 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (7.12.2016) 1010 वाजता सोलापूरला पोहोचेल.
विशेष गाड्यांसाठी थांबे : दादर, कल्याण, कर्जत, लाणावला, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी

सर्व अनारक्षित विशेष गाड्या 12 जनरल सेकंड क्लाससह धावतील. खालील गाड्यांना 2 अतिरिक्त साधारण द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येतील
दिनांक 5.12.2016 रोजी भुसावळहून सुटणारी गाडी क्र. 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर
दिनांक 7.12.2016 रोजी मुंबईहून सुटणारी गाडी क्र. 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर
दिनांक 5.12.2016 रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसहून सुटणारी गाडी क्र. 11030 कोयना एक्सप्रेस
दिनांक 7.12.2016 रोजी मुंबईहून सुटणारी गाडी क्र. 11029 कोयना एक्सप्रेस

Post Bottom Ad