बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आज (दिनांक ०१ ऑगस्ट, २०१६) पहाटे ४.२० वाजेपासून भरुन वाहू लागला आहे. दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी तुळशी तलाव सकाळी ६.०० वाजेपासून भरुन वाहू लागला आहे. त्यापाठोपाठ आज विहार तलावही भरुन वाहू लागला आहे.
Post Top Ad
01 August 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment