समान कर प्रणाली लागू केल्यानंतर महानगरपालिकेला मिळणाऱ्या महसूलासंदर्भात सदस्य सुनिल प्रभू यांनी उपस्थित केलेला प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक देश एक कर याप्रमाणे कायद्यात नवीन बदल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकराज्यात जीएसटी लागू करणे बंधनकारक राहणार आहे. जकात नाक्याचा वापर पोलीस आऊट पोस्टसाठी करता येईल. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अवैध वाहतूक व व्यापार टाळता येणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
Post Top Ad
04 August 2016
Home
Unlabelled
जीएसटी लागू केल्यावरही महानगरपालिका स्वायत्त संस्था राहणार - मुख्यमंत्री
जीएसटी लागू केल्यावरही महानगरपालिका स्वायत्त संस्था राहणार - मुख्यमंत्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment