सनदी लेखापाल पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2016

सनदी लेखापाल पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सेतू समितीत सनदी लेखापाल या पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर व सनदी लेखापालाची सनदसनदी लेखापालाचा सात वर्षांचा अनुभवकमाल वयोमर्यादा ४५ वर्षमराठी,  हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही पात्रता आहे. या पदासाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज १५ दिवसात जिल्हाधिकारीमुंबई उपनगर जिल्हाप्रशासकीय इमारत१० वा मजलाचेतना कॅालेज जवळवांद्रे पूर्व,मुंबई -४०००५१ या पत्त्यावर पाठवावेत. त्यानंतर पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दीपेन्द्र सिंह कुशवाहजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सेतू समितीमुंबई उपनगर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad