मुंबई, दि. 4 : नागरी दलित वस्ती सुधार योजना हे नाव बदलण्यात येत असून, त्याचे नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. दलित वस्ती सुधार योजनेचे नाव बदलण्यासंदर्भात सदस्यांनी औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
Post Top Ad
04 August 2016
Home
Unlabelled
दलित वस्ती सुधार योजनेचे नाव बदलून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना
दलित वस्ती सुधार योजनेचे नाव बदलून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment