लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आज (दिनांक ०१ ऑगस्ट २०१६) पुष्पहार अर्पण करुन महापालिकेतर्फे अभिवादन केले. याप्रसंगी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक हे उपस्थित होते.
Post Top Ad
01 August 2016
Home
Unlabelled
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९६ वी जयंती पालिकेत साजरी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९६ वी जयंती पालिकेत साजरी
Share This
About Anonymous
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
Newer Article
क्रान्तिकारी साहित्यरत्न म्हणून अण्णाभाऊ साठेंचा आम्हाला अभिमान - रामदास आठवले
Older Article
विहार तलाव भरुन वाहू लागला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment