मुंबई, दि. 1 : स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषयसर्वस्वीपणे केंद्र शासना च्या तसेच संसदेच्या अधिकार क् षेत्रातीलबाब आहे. राज्य घटनेच् या रचनेप्रमाणे ती बाब राज्यशा सनाच्याअधिकारातील नाही. राज्य शासनापुढे व विधानसभेच्यासभागृ हापुढे शासनाच्यावतीने असा को णताही प्रस्ताव मांडलेलानाही. या प्रश्नी राज्य सरकारची भुमिका सु स्पष्ट आहे, असे मुख्यमंत्री दे वेंद्र फडणवीस यांनी आज विधा नसभेत निवेदनाव्दारे सांगितले.
निवेदनाव्दारे माहि ती देताना मुख्यमंत्री यावेळी म् हणालेकी, भारत सरकारने नेमलेल् या राज्य पुर्नरचना आयोगाने आपल् याअहवालात विदर्भाचे स्वतंत्र रा ज्य निर्माण करण्याबाबत शिफारसके ली होती. मात्र, मराठी भाषिकां चे एक राज्य व्हावे यासाठीमहारा ष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत् रित येऊन 1953 साली नागपूरकरार केला व त्याअंतर्गत नागपूरला उप राजधानीचा दर्जा देणे,उच्च न्या यालयाचे खंडपीठ नागपूर येथे स् थापन करणे, या सर्वप्रदेशाचा एक त्रितपणे सर्वांगीण विकास करणे, आवश्यक तेथेअनुशेष दूर करणे आदी बाबी मान्य करण्यात आल्या.
स्वतंत्र राज्य निर्मितीची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीतअसून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव राज्य शासनापुढे वसभागृहापुढे मांडण्यात आलेला नाही. राज् यघटनेप्रमाणे शासन वसभागृह चाला वे ही राज्य शासनाची भूमिका आहे . निधी वाटपातसातत्याने अन्याय झाल्याने तयार झालेला विदर्भाती ल विकासाचाअनुशेष दूर करुन वि दर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीराज्य शासन कटिबध्द आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment