मुंबई : विधान भवन येथे स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे व विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे तसेच विधानसमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के.चव्हाण, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विशेष कार्य अधिकारी सुभाषचंद्र मयेकर, उप सचिव शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, विधान सभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सोमनाथ सानप, रवींद्र जगदाळे, प्रकाशचंद्र खोंदले, सुनिल झोरे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखालीली पथकाने यावेळी मानवंदना दिली.
Post Top Ad
16 August 2016
Home
Unlabelled
स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment