PHOTO - आंबेड़कर भवन तोड़फोड़ प्रकरणी - उस्मानाबाद तहसिल कार्यालयावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2016

PHOTO - आंबेड़कर भवन तोड़फोड़ प्रकरणी - उस्मानाबाद तहसिल कार्यालयावर मोर्चा

भारिप बहुजन महासंघ-रिपब्लिकन सेना-भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने दि•04/07/16रोजी आंबेड़कर भवन तोड़फोड़ प्रकरणी रत्नाकर गायकवाड़ला आटक झालीच पाहीजे या प्रमुख मागणीसाठी ता•कळंब जि•उस्मानाबाद तहसिल कार्यालयावर मोर्चा काड़ण्यात आला 

या प्रसंगी भारिपचे जिल्हाध्यक्ष:- मिलिंद रोकड़े,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष:- अनिल हाजारे,भारिपचे नेते प्रा• अरविंद खांड़के सर जि• संघटक विकास बनसोड़े,भारिपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा•के•टी•गायकवाड़,रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष:-बाळासाहेब गायकवाड़,तसेच भारिप तालुकाध्यक्ष बी•ड़ी शिंदे,आरूण गरड़,ड़ी ड़ी गायकवाड़,भारतीय बौद्ध महासभेच्या पोटभरे मॅड़म व शेकड़ो कार्यकर्त्ये महीला उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad