PHOTO - आंबेड़कर भवन तोडल्या प्रकरणी - चेंबूर येथे साखळी उपोषण सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2016

PHOTO - आंबेड़कर भवन तोडल्या प्रकरणी - चेंबूर येथे साखळी उपोषण सुरू

डॉ.आबेडकर भवन बेकायदेशिरपणे तोडऱयांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या मागणी करीता रमाताई आहिरे, भगवान गरुड, शामराव निकम, राजु घेगडमल, अमोल निकम यांनी चेंबूर येथे साखळी उपोषणाला दि. ४ जुलै रोजी सुरूवात केली आहे. दादासाहेब यादव,सिध्दार्थ धांडोरे,दीपक गायकवाड आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन जाहिर पाठिंबा घोषित केला.

Post Bottom Ad