मुंबईमधील रस्त्यावर खड्डे नाहीत असा दावा करणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. घाटकोपर पंत नगर येथील मच्छी मार्केट, डॉ. आंबेडकर गार्डन, नायडू कॉलनी, रेल्वे पोलीस वसाहतीकडून रमाबाई कॉलनी हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर गणेशोत्सवादरम्यान मंडप बांधण्यासाठी करण्यात आलेले खड्डे एक वर्ष व्हायला आले तरी बुजवण्यात आलेले नाहीत. ( ६ जुलै २०१६ )
Post Top Ad
06 July 2016
PHOTO - पंत नगर खड्ड्यात ( ६ जुलै २०१६ )
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.