महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एट्रोसीटी कायदा रद्द करावा अशी मागणी केल्याच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाद्वारे राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. यावेळी अविनाश महातेकर, रमेश गायकवाड, सो. ना. कांबळे, चंद्रशेखर कांबळे, भगवान सावंत, अभया सोनावणे, जयश्री कांबळे
फोटो - उदय कासारे
फोटो - उदय कासारे