योजनाबाह्य रस्त्यावरील पुलाचे काम निकषात बसत नाही - प्रवीण पोटे-पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2016

योजनाबाह्य रस्त्यावरील पुलाचे काम निकषात बसत नाही - प्रवीण पोटे-पाटील

मुंबईदि. 20 : योजनाबाह्य रस्त्यावरील पुलाचे काम नाबार्ड योजनेच्या निकषात बसत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. 
रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड येथील भोपन-बौध्दवाडी या मार्गावर नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य संजय कदमजयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पोटे-पाटील यांनी सांगितले की,या पुलाचे काम नाबार्ड योजनेअंतर्गत मंजूर करण्यासंदर्भात राज्य शासनास पत्र प्राप्त झाले आहे. सदर पुलाची मागणी योजनाबाह्य रस्त्यावरील असल्याने याचे काम नाबार्ड योजनेत बसत नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad