मुंबई, दि. 14 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील केरोसिनच्या विक्रीचे दर बदलण्यात आले आहेत. केरोसिनच्या घाऊक विक्रीचा दर प्रति किलोलिटर 15012.50 रुपये असून किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत 15270 रुपये प्रति किलोलीटर आहे. किरकोळ विक्रीचा दर प्रतिलिटर 15.27 रुपये असा करण्यात आल्याचे नियंत्रक व शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Post Top Ad
15 July 2016
Home
Unlabelled
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसिनचे सुधारित दर जाहीर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील केरोसिनचे सुधारित दर जाहीर
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment