अतिसार नियंत्रणासाठी दिनांक ११ जुलैपासून महानगरपालिकेचा विशेष पंधरवडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2016

अतिसार नियंत्रणासाठी दिनांक ११ जुलैपासून महानगरपालिकेचा विशेष पंधरवडा

मुंबई - पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यचेअतिसार हे प्रमुख कारण असून अंदाजे दहा टक्के बालकेअतिसारामुळे दगावतातपावसाळ्यामध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असतेराज्य शासनाच्या आदेशानुसारअतिसारामुळे होणारे बालमृत्य शुन्य करणे हे द्दिष्ट समोर ठेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यासार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत दिनांक ११ जुलै, २०१६ ते २३ जुलै, २०१६ या कालावधीत विशेष अतिसारनियंत्रण पंधरवडावैद्यकीय महाविद्यालयेउप-नगरीय रुग्णालयेप्रसुतिगृहेमहापालिका दवाखाने आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येणार आहे


तसेचया पंधरवडय़ा जनजागृतीअतिसारामध्ये घ्यावयाची काळजीआरएस झिंकगोळ्यांचा वापर कसा करावाहात धुण्याच्या पद्धतीची प्रात्यक्षिकेआरोग्य संस्थांमध्ये . आर. एस. झिंक कोपरा स्थापन करणे  अतिसार झालेल्या बालकांवर उपचार करणे इत्यादींचा समावेश आहे.

अतिसार नियंत्रण  उपचाराबाबत द्यावयाचे महत्त्वाचे संदेश म्हणजे अतिसार झाल्याबरोबर लगेच .आरएसचे द्रावण  इतर द्रव पदार्थ घेणे आणि अतिसार थांबेपर्यंत ते द्रावण घेत राहाणे. अतिसारअसलेल्या बालकांना वैद्यकीय अधिकारी यांच्या ल्ल्याने १४ दिवसांपर्यंत झिंक गोळी देणे. बाळाची विष्टालवकरात लवकर  सुरक्षित प्रकारे नष्ट करणेस्वयंपाक करण्यापूर्वीबालकाला जेवण भरवण्यापूर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर आणि बालकाला साफकेल्यानंतर मातेने हात साबणाने धुवून स्वच्छ करणे. अतिसाराबाबतची माहितीउपचार  सल्लाबाबत जवळच्या आरोग्यकेंद्रास संपर्क साधणे.

यास्तवसर्व नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे कीया पंधरवडय़ा  म्हणजेचदिनांक ११ जुलै, २०१६ ते २३ जुलै, २०१६ दरम्यान पुरविण्यात येणाऱया या सेवेचा लाभ घेऊन सदर मोही यशस्वीपणेराबविण्यास पालिका प्रशासनास सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad