मुंबई / प्रतिनिधी 2 July 2016
चेंबूर येथील आरसीएफ कंपनीमधे बॉयलरचा स्फोट झाल्याने 3 जाणांचा मृत्यु झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या आरसीएफ कंपनीत बॉयलरची साफ़ सफाईचे काम चालू होते. सायंकाळी 5 वा 55 मिनिटानी अचानक 2 नंबरच्या बॉयलरचा स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट होताच सर्वाना उपचारासाठी आरसीएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करताच 3 जणांचा मृत्यु झाला असून 5 जण जखमी आहेत. आरसीएफ प्रशासनाने बाहेरून मदत घेण्यास नकार दिला आहे.
मृतांची नावे - दिलीप पवार, गोविंद कुमार, मेहमूद नूर मेहमूद
जखमींची नावे - सय्यद सादिक, जयशंकर शर्मा, राहुल शिंदे, शशिकांत दळवी, रविंद्र कांबळे
No comments:
Post a Comment