मुंबई / प्रतिनिधी - राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी एका अधिसूचनेद्वारे राजगुरूनगर येथील समाज संशोधक व चैतन्य संस्थेच्या प्रमुख डॉ सुधा कोठारी यांची तसेच दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांची उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिनांक 6 जून रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. डॉ सुधा कोठारी ग्रामीण महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्र करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहेत, तर मिलिंद कांबळे उद्योजक असून 2013 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Post Top Ad
16 June 2016
Home
Unlabelled
डॉ. सुधा कोठारी, मिलिंद कांबळे यांची उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळावर नियुक्ती
डॉ. सुधा कोठारी, मिलिंद कांबळे यांची उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळावर नियुक्ती
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment