मुंबई : जुहू समुद्रात पोहायला गेलेल्या समीर शेख (१७) आणि राजेश चौधरी (२०) या दोघांचा शुक्रवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पोहायला उतरलेले अन्य तीन मित्र बचावले आहेत. दोन महिन्यांतील येथील बुडण्याची ही चौथी घटना आहे. सध्या जुहू बीचवर आठ जीवरक्षक आहेत.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment