पावसाळ्यात आपत्कालीन समयी मार्गदर्शनासाठी पालिकेचे APP दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 يونيو 2016

पावसाळ्यात आपत्कालीन समयी मार्गदर्शनासाठी पालिकेचे APP दाखल

मुंबई १० जुन २०१६-  मुंबई  महानगर  पालिकेने पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर परिस्तिथी  व आपत्ती परिस्तिथी मध्ये नागरिकांना योग्य ती माहिती पुरवता यावी म्हणून नवीन  DISASTER MANAGEMENT MOBILE aap सादर केले असून, यामध्ये नागरिकांना आपत्कालीन परीस्तीथीत काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन मिळणार आहे. 



या aap मध्ये पालिकेच्या ६० हवामान केंद्रांची माहिती मिळणार असून भारतीय हवामान खात्याची आकडेवारीचा अहवाल data उपलप्ध  होणार आहे. ह्या aap मधून नकाशांच्या सहाय्याने आपत्कालीन AUTO DIALING सेवा उपल्प्ध करून देण्यात आली आहे . तसेच भरतीच्या वेळेस सकाळीच सूचना देण्यात येणार आहे . याचबरोबर पालिकेने यु ट्यूब वर भरतीच्या व आपत्कालीन परीस्तीथी मध्ये  काय करावे व काय करू नये याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . ह्या AAP वर ते VIDEO पहाताही य़ेतील . हे AAP  प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईल मध्य टाकून योग्य ती काळजी घ्यावी , असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे 

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad