बृहन्मुंबई शहरात आजपासून 25 जूनपर्यंत जमावबंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 يونيو 2016

बृहन्मुंबई शहरात आजपासून 25 जूनपर्यंत जमावबंदी

मुंबई, दि. 10 : बृहन्मुंबई शहरात  आज 11 जून 2016 पासून 25 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) संग्रामसिंह निशानदार यांनी काढले आहेत. या जमावबंदी दरम्यान पाच किंवा जास्त व्यक्तींच एकत्र येणे, मिरवणूक, लाऊडस्पीकर, मोठा आवाज करणारे साहित्य आणि एकत्र येऊन फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad