मुंबई,दि.18: राज्यातील विविध कारणास्तव रद्द व व्यपगत झालेल्याटॅक्सी परवाना नुतनीकरणास15 जुलै, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. रद्द व व्यपगत टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी या पूर्वीही संधीदेण्यात आली आहे. उशिरा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी लागू केलेल्यासहमत शुल्काची कमाल मर्यादा मुंबई महानगर क्षेत्रामध्ये रुपये 25 हजार आणिइतर क्षेत्रामध्ये रुपये 20 हजार इतके शुल्क लागू करण्यात आले आहे. तरी ज्यांचे रद्द व व्यपगत झालेले टॅक्सी परवान्यांचे नुतनीकरण झालेनसतील त्यांनी 15 जुलैच्या अगोदर नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहनपरिवहन विभागाने केले आहे.
Post Top Ad
19 June 2016
Home
Unlabelled
टॅक्सी परवाना नुतनीकरणास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
टॅक्सी परवाना नुतनीकरणास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment