बी.एड., एम.एड., प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी अर्ज उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2016

बी.एड., एम.एड., प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी अर्ज उपलब्ध

मुंबईदि. 12 : राज्य सामाईक परीक्षा कक्षाद्वारे बी.एड.,एम.एड. या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घ्यावयाच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दिनांक 18मे, 2016 पर्यंत मागविण्यात येत आहेत. हे अर्ज www.dhepune.gov.in व www.mahacet.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी कृपया विहीत मुदतीत अर्ज भरावेतअसे आवाहन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad