संजय निरुपम सोमवारी राज्यपालांची भेट घेणार... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2016

संजय निरुपम सोमवारी राज्यपालांची भेट घेणार...

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल विद्यासागर राव यांची सोमवार दिनांक ३० मे, २०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता भेट घेणार अहेत. 
या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या व मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सविस्तर चर्चा करणार आहोत व राज्यपालांचे या सर्व कारभारावर लक्ष वेधणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. या शिष्टमंडळामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, आमदार असलम शेख, नसिम खान, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, वर्षाताई गायकवाड, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर माजी आमदार कृपाशंकर सिंह, सुरेश शेट्टी, चरण सिंग सप्रा, बलदेव खोसा, अशोक जाधव, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा तसेच मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad