मुंबई महापालिकेच्या सहा दोषी कंत्राटदाराविरोधात जनहित याचिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2016

मुंबई महापालिकेच्या सहा दोषी कंत्राटदाराविरोधात जनहित याचिका

मुंबई / प्रतिनिधी 23 May 2016
महापालिकेने निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधल्या प्रकरणी दोषी ठरवलेल्या कंत्राटदाराना स्थायी समितीने पुन्हा नव्याने दिली आहेत. दोषी जे कुमार इंफ्रा या कंत्राटदाराला एमएमआरडीए ने मेट्रो 7 चे काम दिले आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून बुधवार 25 मे रोजी सकाळी 11 वाजता न्या. गवई व न्या. फळसाळकर- जोशी यांच्या खंडपिठापुढे सुनवाई होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad