मुंबई, दि. 20 : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने मदतीचा हात दिला आहे. क्लबच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 25 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या यावेळी सीसीआयचे अध्यक्ष किकू निकोल्सन, उपाध्यक्ष नवल परडोले, कार्यकारी समिती सदस्य राकेश कपूर, श्रीकांत सोमाणी, खजिनदार प्रेमल उदानी, सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख राजेश हिरानंदानी आदी उपस्थित होते
Post Top Ad
21 May 2016
Home
Unlabelled
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया कडून जलयुक्त शिवारासाठी 25 लाखांचा धनादेश
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया कडून जलयुक्त शिवारासाठी 25 लाखांचा धनादेश
Share This
About Anonymous
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment