मुंबई / प्रतिनिधी 23 May 2016
मालेगाव बॉम्ब स्फोटातील पिडीतांचे नातेवाईक मंगळवार दि. २४ मे, २०१६ रोजी आझाद मैदान येथे आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसणार आहेत. या उपोषणात दुपारी ठीक १२.३० वाजता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम सहभागी होणार आहेत. याप्रसंगी शहिद हेमंत करकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment