तुलसीदास किलाचंद उद्यानामध्ये संगीत वाद्य मोफत वाजविण्याची सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 February 2016

तुलसीदास किलाचंद उद्यानामध्ये संगीत वाद्य मोफत वाजविण्याची सुविधा

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in 
बृहन्मुंबई महापालिका ‘डी’ विभाग कार्यालयातंर्गत येत असलेल्या गिरगाव चौपाटीजवळील तुलसीदास किलाचंद उद्यानामधील बँड स्टँडमध्ये नवकलावंताना शास्त्रीय व जॅझ संगीत वाद्य वाजविण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना तेथे मोफत वाजविण्याची सुविधा पुरविण्यात येत असून कलावंतानी अधिक माहिती व संदेशासाठी अमोल यांच्या ९९३०७७७४४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने केले आहे.

Post Bottom Ad