मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
मुंबई महानगरपालिकेचे सन 2016-17 चे अर्थसंकल्पीय अंदाज प्रशासनाने स्थायी व् शिक्षण समितीला सादर केले आहे. या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्यापूर्वी त्या मधे नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना यांचा समावेश करता यावा याकरिता नागरिकांनी bmcstandingchairman. budget1617@gmail.com या ईमेलवर 10 फेब्रुवारी 2016 पूर्वी सुचना पाठवण्याचे आवाहन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केले आहे. नागरिकांच्या अपेक्षा व सुचना यांचा योग्य रित्या अंतर्भाव करता आला तर तो अर्थसंकल्प अधिक लोकाभीमुख ठरेल म्हणून नागरीकानी आपला सहभाग दाखवावा असे आवाहन फणसे यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे सन 2016-17 चे अर्थसंकल्पीय अंदाज प्रशासनाने स्थायी व् शिक्षण समितीला सादर केले आहे. या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्यापूर्वी त्या मधे नागरिकांच्या अपेक्षा आणि सूचना यांचा समावेश करता यावा याकरिता नागरिकांनी bmcstandingchairman.